VIDEO: अजित पवार गटाला खिंडार ? Ajit Pawar गटाचे पाच ते सहा आमदार Jayant Patil यांच्या भेटीला  Saam TV
Video

VIDEO: अजित पवार गटाला खिंडार ? Ajit Pawar गटाचे पाच ते सहा आमदार Jayant Patil यांच्या भेटीला

Ajit Pawar News: अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात, अजित पवार गटामध्ये खळबळ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकीय वतृळातून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाली आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांमध्ये नाराजी दिसून येत होती. लोकसभेतील पराभवानंतर आता विधान सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यादरम्यान अजित पवार गटामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती आहे पैसा?

Death Facts: मृत्यूनंतरही 'हा' अवयव असतो जिवंत; जाणून आश्चर्य वाटेल

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीने दिली पुणे महापालिकेची जबाबदारी

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

SCROLL FOR NEXT