Fish Lovers Shocked Saam
Video

खवय्यांना धक्का! मासळीच्या किमतीत वाढ, कारण ठरलंय बर्फ, किती रूपयांनी होणार वाढ?

Fish Lovers Shocked: मासळी महागणार. बर्फाच्या किंमतीत प्रतिटन ६५ रुपयांची वाढ. दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार.

Bhagyashree Kamble

  • बर्फाच्या किंमतीत प्रतिटन ६५ रुपयांची वाढ

  • दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार

  • मासळी साठवण्यासाठी बर्फाचा वापर

  • मासळी महागणार

मासळी खवय्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. बर्फाच्या किंमती वाढल्यामुळे आता मासळीच्या किमतीतही वाढ होणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठीही मोठी बातमी म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, बर्फाच्या किंमतीत प्रतिटन ६५ रूपयांची वाढ होणार आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.

मासळी साठवण्यासाठी सर्वत्र बर्फाचा वापर होतो. बर्फात मासळी फ्रेश राहते. तसेच चवीमध्ये फारसा बदल होत नाही. परंतु आता बर्फाच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्यामुळे मासळी देखील महागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडीटीमुळे पोटोचा कॅन्सर होऊ शकतो का?

Beed Crime News : चल तुला नाश्ता देतो! बहाणा करून जवळ बोलवलं नंतर...; शिक्षणाधिकाऱ्याचा १६ वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य

Nashik Crime: संकटमोचक गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर, भाजपच्या माजी नगरसेवकच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, राजकारणात खळबळ

Mumbai-Pune Expressway : नवरात्रीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत बदल, वाचा पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update: पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा

SCROLL FOR NEXT