Top 10 @ 6Pm Saamtv
Video

Top Headlines @ 6 PM : अमेरिकेत जन्मामुळे मिळणारा नागरिकत्वाचा अधिकार रद्द, मविआची महत्त्वाची बैठक सुरू.. वाचा ६ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार. एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार .. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार. गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार. ४ हजार रोजगारा निर्मिती होणार.

- मविआची महत्त्वाची बैठक सुरू. ठाकरेंचं एकला चलो रे की मविआसोबत लढणार? लवकरच निर्णय

- एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

- पुण्यात बार कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना बेदम मारहाण. बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

- बीडमध्ये १३ सरपंच, ४१८ सदस्यांचं पद रद्द. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा

- देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत. गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीटीपर्यंत धावणार

- म्हाडाच्या २ हजार २६४ घरांसाठीची सोडत आता फेब्रुवारीत. गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची वेळ न मिळाल्यानं सोडत पुढे ढकलली

- पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभमेळ्यात जाणार तर २७ जानेवारीला अमित शाह करणार त्रिवेणी संगमावर

- अमेरिकेतल्या जन्मामुळे मिळणार नागरिकत्वाचा अधिकार रद्द, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना फटका. अमेरिकेत जन्मल्यावर मिळायचा अमेरिकन पासपोर्ट.

- विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणार. रेल्वेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट खेळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT