Jitendra Awhad Car Attack Saam Tv
Video

VIDEO: आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोन जणांवर दोन जणांवर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या जीपवर हल्ला केला आणि कारच्या काचा फोडल्या. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. याच प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथील डोगरी पोलीस स्टेशनला भेट देत एफआयआर दाखल केला आहे. आव्हाड यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अंकुश कदम आणि धनंजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विशालगडावर जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजीराजे छत्रपती आहेत.११ वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरील घुमट तोडला जातो.दरोडेखोर घुसावे त्याप्रमाणे ते प्रवेश करताता आणि तोडफोड करतात. ही तोडफोड शंभर टक्के संभाजीराजेंमुळे झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. यानंतर स्वराज्य संघटने कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी आव्हाड यांच्या कारवर हल्ला केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT