Shiv Sena, Uddhav Thackeray, Eknath Shinde 
Video

Shiv Sena : शिवसेना कुणाची कधी ठरणार? सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी, निकालाकडे राज्याचे लक्ष

Shiv Sena, Uddhav Thackeray, Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Supreme Court final hearing on Shiv Sena bow and arrow symbol case : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होत आहे. ही सुनावणी सलग तीन दिवस चालणार आहे. निवडणूक आयोगाने 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद होणार आहे. 'या निवडणुकांपूर्वी हा निकाल आला पाहिजे असेच प्रयत्न आहेत,' असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Biryani Recipe: वजन कमी करणारी बिर्याणी! न्यूट्रिशनिस्टने सांगितला हेल्दी फॉर्म्युला, आताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

Ghodbunder Highway: ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार! घोडबंदर महामार्गाबाबत महत्त्वाची अपडेट

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज; लोकल गाड्या वेळेवर धावणार, मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान; नेमका काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT