VIDEO : संक्रमण शिबिरातील गाळे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, म्हाडा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे निर्देश SAAM TV
Video

VIDEO : संक्रमण शिबिरातील गाळे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, म्हाडा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे निर्देश

Mhada House News : संक्रमण शिबिरातील गाळे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे म्हाडा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे निर्देश दिले आहेत त्यामुळे बेकायदेशीरपणे गाळे हस्तांतरण करणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना, त्या इमारतीतील रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी.. म्हाडा रहिवाशांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात राहण्याची सोय करते. मात्र पुनर्रचित इमारत तयार झाल्यानंतर घराचा ताबा घेऊन, संक्रमण शिबिरातील मिळालेले गाळे रहिवाशी परस्पर विकत असल्याच्या अनेक तक्रारी म्हाडाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा घटनांमुळे म्हाडाचे करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याने, म्हाडा दक्षता विभागाने आता अशा गाळे विक्री करणाऱ्यांविरोधात कलम 305 366 नुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बेकायदेशीरपणे गाळे हस्तांतरण करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत. मुंबईत 1000 पेक्षा अधिक गाळेधारकांनी असे गाळे परस्पर विकले आहेत, यामुळे म्हाडाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Name History: फलटण शहराला नाव कसं पडलं? जाणून घ्या शिवकालीन जुना इतिहास

Satara Doctor Case : साताऱ्यात भाड्याच्या घरात राहणारी डॉक्टर महिला लॉजवर राहायला का गेली? धक्कादायक माहिती समोर

Shocking: जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

Maharashtra Live News Update: एक तारखेआधी जमीन व्यवहार रद्द करा; जैन मुनींची मागणी

Face Care in Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे चेहरा डल पडत चाललाय? मग या घरगुती फेसपॅकने चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT