VIDEO: Palghar मधील ST बस मध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  Saam TV
Video

VIDEO: Palghar मधील ST बस मध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Palghar ST News: पालघर मध्ये विद्यार्थ्यांचा बस मधून कोंबून प्रवास, एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर मधील सफाळे डेपोतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघर मध्ये एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे, एसटी बस मधून मोफत प्रवास करताना विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. बसमध्ये कोंबून विद्यार्थी प्रवास करतात. सफाळे ,कोरे , टेभीखोडावे, नवघर-घाटीम गावातील विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास करावा लागतो. एसटी बस मध्ये 44 प्रवाशी प्रवास करण्याची क्षमता असते, तरीसुद्धा 100 ते 120 विद्यार्थी प्रवास करतात. जर अश्यावेळी बसचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या वेळांमध्ये बस वाढवण्याची पालकांकडून मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठा निर्णय! मुंबईच्या ३ बड्या IAS अधिकाऱ्यांना अचानक राज्याबाहेर धाडलं; महत्त्वाची जबाबदारी सोपवली, कारण काय?

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Rule Change: इन्कम टॅक्स, HRA ते गिफ्ट; १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Finland ठरला जगातील सर्वात आनंदी देश, काय आहेत या देशाची वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update: पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT