Chhatrapati Sambhajinagar Farmer Protest  Saam Tv News
Video

Chhatrapati Sambhajinagar Farmer Protest | सरकार जरा या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल का?

प्रचारातून वेळ काढून सरकार या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल का? या शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेत आंदोलन केलंय. सरकारने दुधाला 26 रुपये भाव दिलाय.

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar Farmer Protest | प्रचारातून वेळ काढून सरकार या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल का? या शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेत आंदोलन केलंय. सरकारने दुधाला 26 रुपये भाव दिलाय. दुधाला 40 रुपये प्रति लिटर दराने भाव मिळावा अशी मागणी आहे. दूध दर कपातीच्या निषेधार्थ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय. छत्रपती संभाजी नगरमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. दूध दर कपातीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव येथे शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेत आंदोलन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला

Corporation Election: 'पक्षात काम करून काय फायदा? ठाण्यानंतर वर्सोव्यात शिंदे सेनेला मोठा धक्का; निष्ठावंतानेच पुकारलं बंड

Maharashtra Live News Update : सोलापुरात भाजप - आरपीआय युती अखेर तुटली, सन्मानजनक जागा न मिळाल्याने आठवले गटाचा निर्णय

'AB फॉर्म' म्हणजे काय?

Viral Video : एअर इंडियाच्या विमानात किळसवाणा प्रकार, प्रवाशाची सहकारी प्रवाशावर लघुशंका, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT