Nashik Onion News  Saam Tv
Video

Nashik Onion News | कपडा हटवला, नियम मोडला, घोषणा दिल्या! नाशकात काय घडलं?

Nashik Onion News | शेतकऱ्यांनी मोडले अचारसंहितेचे नियम! पवारांच्या नावाने घोषणा देत नाशकात काय घडलं?

Saam TV News

नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलंय. शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करायला पिंपळगाव बाजरसमितीच्या कमानिवर शरद पवार यांच्या नावावर लावलेला कपडा हटवत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. याच सभेनंतर रात्री शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या नावावरचा कपडा हटवत एकच घोषणाबाजी केली. यामुळे शेतकऱ्यांनी अचारसंहितेच्या नियमांचं उल्लघन केल्याचं सांगण्यात येतंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ज्ञानेश कुमार म्हणजे अडाणी कुमार, उद्धव ठाकरेंचा घणाघात; पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update: विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून ५ पैकी ३ उमेदवारांची घोषणा

Amla Benefits : रोज फक्त 1 आवळा, शरीरात होतील हे 9 मोठे बदल; केसांपासून त्वचेपर्यंत मिळेल फायदा

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना

Pitru Paksha 2026: पितृपक्षात केस कापावेत की नाही? जाणून घ्या काय सांगते धार्मिक मान्यता

SCROLL FOR NEXT