Amla Benefits : रोज फक्त 1 आवळा, शरीरात होतील हे 9 मोठे बदल; केसांपासून त्वचेपर्यंत मिळेल फायदा

Sakshi Sunil Jadhav

आवळ्यातील गुणधर्म

आवळ्या भरपूर गुणधर्म असतात. तुम्ही रोज १ जरी आवळा खाल्लात तरी तुम्हाला व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स, फायबर मिळेल.

amla benefits

रोगप्रतिकारशक्ती मजबूत

आवळ्यातले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायला आणि पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण द्यायला मदत करू शकतात.

amla health benefits

पचनक्रिया सुधारते

आवळ्यातला फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत करतं. बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारायला मदत करू शकते.

amla health benefits

हार्टसाठी फायदेशीर

आवळ्याचे सेवन कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवल्यावर आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याला मदत करण्यास फायदेशीर ठरू शकतं.

amla for digestion

साखरेची पातळी

आवळ्यातले काही जैविक घटक इन्सुलिन आणि रक्तातल्या ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

Blood Sugar Level

अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत

व्हिटॅमिन C, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.

Excellent Source of Antioxidants

यकृतासाठी फायदेशीर

आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स यकृताला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण देण्यास आणि त्याचे सामान्य कार्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.

Beneficial for the Liver

महत्त्वाची सूचना

आवळा आरोग्यासाठी पौष्टिक फळ असले तरी तो कोणत्याही आजारावरील औषधाचा पर्याय नाही; विशेषतः मधुमेह किंवा इतर आजार असल्यास नियमित सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

amla for digestion

NEXT : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

blood pressure medicine | meta ai
येथे क्लिक करा