कृषिमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन शेतकरी आक्रमक; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी!
Dhananjay Munde News  Saam Tv
Video

Dhananjay Munde: कृषिमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन शेतकरी आक्रमक; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भात धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) केलेल्या वक्तव्यावरुन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल किती आस्था हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून आले असं देखील शेतकरी म्हणाले.दरम्यान नाशिकमध्ये (Nashik) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असताना मुंडेंचं हे वक्तव्य योग्य नाही,असं देखील कांदा उत्पादक शेतकरी म्हणाले. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला सल्ला हा अत्यंत दुर्देवी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT