Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Bharat Jadhav

डोळे

डोळे जगातील सुंदर दृश्ये पाहण्यास मदत करतात.

eyes tips | pexel

समस्या

निष्काळजीपणामुळे डोळ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

eyes | pexel

काळजी घ्या

सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे.

eyes beauty | pexel

लॅपटॉप आणि फोनचा कमी वापर करा

लॅपटॉप आणि फोनचा जास्त वेळ वापर केल्याने डोळ्यांना नुकसान होऊ शकते.

eyes | pexel

स्वच्छ ठेवा

थंड पाण्याने डोळे वेळोवेळी धुवावेत. त्यांना जास्त घासणे टाळा.

eyes | pexel

चांगला आहार घ्या

डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी पालक, बादाम, हिरव्या भाज्या, सूर्यफुलच्या बिया खाल्ल्या पाहिजेत.

eyes | pexel

चांगली झोप आवश्यक

डोळे आणि शरीरासाठी रात्री किमान ८ तासांची झोप घ्यावी.

eyes health tips | pexel

डोळ्यांचे रक्षण करा

सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांमुळे डोळे खराब होण्याची शक्यता असते. यासाठी सनग्लासेस सोबत ठेवा.

eye | pexel

सवयी बदला

डोळे निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीने राहण्याची सवय ठेवा. त्यामुळे डोळे राहतील निरोगी.

eyes Health | Pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

weight | pexel
Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस