Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक Saam TV
Video

Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक

Pune Fake Police News: क्रिकेटच्या चाहत्यांना बोगस पोलीसाकडून मारहाण, फरासखाना पोलीसांनकडून आरोपीला अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खाकी वर्दी घालून पोलिस असल्याची बतावणी करत तरुणांना बोगस पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. या बोगस पोलीसाला फरासखाना पोलिसांनकडून अटक करण्यात आली आहे. सुशांत पारटे असे या तरुणाचा नाव असून तो मूळचा महाडचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना संपल्यानंतर पुण्यातील अलका टॉकीज चौकात पोलिसांची वर्दी घालून आला होता. पोलीस असल्याचे सांगत त्याने जल्लोष करणारे अनेक क्रिकेटच्या चाहत्यांना धमकवलं आणि मारहाण सुद्धा केली. मात्र यातील काही तरुणांना तो पोलीस नसल्याचे समजताच त्यांनी कंट्रोल रूमला फोन केला, आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन त्याला विचारणा केली असता तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे पोलिसांनी अशा बनावट पोलिसांपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: मोठी बातमी! गणपतीच्या आरतीवेळीच नाशिक थरारलं, भूकंपानं जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, नागरिक दहशतीखाली

Sugar Free : शरीरात दिसतील 'हे' ६ चमत्कारिक बदल, फक्त ३० दिवस साखर खाणं करा बंद

Saturday Horoscope : डोकं शांत राहील, या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा शनिवारचे राशीभविष्य

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT