A fake baba in Mumbai claimed that paying ₹1600 for a puja would make local trains run on time Saam Tv
Video

'१६०० रुपये देऊन पूजा कर, लोकल वेळेत येईल', मुंबईतील भोंदूबाबाच्या दाव्याने खळबळ|VIDEO

Fake Baba Claims ₹1600: मुंबईतील भोंदूबाबाने धक्कादायक दावा करत १६०० रुपये देऊन पूजा केली तर लोकल वेळेत धावेल असं सांगितलंय.

Omkar Sonawane

1600 रूपये देऊन पूजा करा लोकल वेळेवर येईल असा धक्कादायक दावा एका भोंदूबाबांने केलाय.. मुंबईच्या लोकलमध्ये बंगाली बाबांच्या जाहिरातींचा उच्छाद मांडलाय.. दरम्यान सकाळच्या एका प्रतिनिधीने अशाच एका जाहिरातीतील नंबवर फोन केला.. आणि बाबा लोकल उशिरा येते ऑफिसला वेळेवर पोहोचता येत नाही.. काही तरी उपाय सांगा.. असा सवाल केला.. त्यावर भेंदूबाबाना पूजा करण्याचा सल्ला देत 1600 रुपयांची मागणी केली... तर यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप देखील समोर आलीय. दररोजच्या प्रवासाने निराश झालेले असंख्य मुंबईकर या भोंदूबाबांच्या सापळ्यात फसतात... त्यामुळे या अशा बाबांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar : अंत्यविधीसाठी जागा मिळेना; नातेवाईकांनी मृतदेह आणला तहसील कार्यालय आवारात

Jacqueline Fernandez : २०० कोटींच्या प्रकरणात जॅकलीनला कोर्टाचा झटका

Chanakya Niti: फक्त ५ गोष्टी करा फॉलो अन् बना करोडपती; चाणक्यांचे सीक्रेट

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस

गोव्याची खास सर्व्हिस आता अलिबागमध्ये लवकरच; पर्यटक खुश, नेमकी कोणती सेवा सुरू होणार?

SCROLL FOR NEXT