Vegetable  Saam Tv
Video

Fact Check : तुमच्या भाज्यांचा रंग नकली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

तुम्ही नकली रंगाच्या भाज्या खाताय का...? होय, कारण तुमच्या भाज्यांना कुणीतरी रंग मारतंय...असं आम्ही का म्हणतोय...यासाठी पाहा हा रिपोर्ट...

Sandeep Chavan

तुम्ही खात असलेल्या भाज्यांना कोण रंग लावतोय...? तुमच्या आरोग्याशी कोण खेळतोय...? असे भाज्यांना रंग लावून तुमच्या जीवाला कोण धोका निर्माण करतंय...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...भाज्या हे सगळेच खातात...त्यामुळे हे खरं आहे का...? हे जाणून घेण्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मॅलाकाईट ग्रीनची भेसळ होतेय. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंगाचा वापर केला जातो.हा घातक रंग तुमच्या पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात'. हा दावा गंभीर आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...त्यावेळी आम्ही एफएसएसएआयने एक व्हिडिओ शेअर केल्याचं आढळून आलं...त्यावेळी त्यांनी भाज्यांना लावलेला रंग कसा ओळखायचं हे दाखवलं.

तुम्ही भाज्यांना लावलेला रंग तुम्ही ओळखू शकता...मात्र, हे रंग पोटात गेले तर काय परिणाम होऊ शकतो पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

सर्वच भाज्यांना रंग लावलेला नसतो

काही जण जास्त पैसे कमावण्यासाठी रंग वापरतात

भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंग लावला जातो

नकली रंग पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतो

भाज्या कापण्याआधीच स्वच्छ धुवून घ्या

...मार्केटमध्ये काही लोक जास्त पैसे कमावण्यासाठी रंगाचा वापर करतात...सगळेच भाजी विक्रेते अशा भाज्या विकत नाहीत...तरीदेखील काळजी म्हणून भाज्या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या...नाहीतर रंगाच्या भाज्या खाल्यास गंभीर आजार होऊ शकतात...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT