Eknath Shinde Welcomes 6 Rebel MPs Saam Tv
Video

Operation Tiger: शिंदेंच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे एक्स्क्लुझिव्ह फोटो समोर; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Eknath Shinde Operation Tiger latest news : पहाटेच्या गुप्त बैठकीचे फोटो समोर आले आहेत. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी दिल्लीत ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी आणि थेट दिल्लीच्या सत्ताकारणाशी जोडलेली एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या गळाला लावण्यासाठी राबवण्यात आलेल्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले असून ते 'साम टीव्ही'च्या हाती लागले आहेत. या फोटोंनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

पहाटेच्या 'त्या' गुप्त बैठकीचे चित्र स्पष्ट!

समोर आलेल्या एक्स्क्लुझिव्ह फोटोंनुसार, १७ जूनच्या पहाटे ठाकरे गटाचे ६ खासदार थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या थेट उपस्थितीत हा संपूर्ण राजकीय थरार पार पडला. पहाटेच्या वेळी अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या या राजकीय मोहिमेचे (Mission) संपूर्ण चित्र आता या फोटोंमुळे जगासमोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

SCROLL FOR NEXT