India New CDS Saam Tv
Video

India New CDS: भारताचे नवे CDS! एन.एस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती

India New CDS N.S Raja Subramani: केंद्र सरकारने भारताचे नवीन 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणून एन.एस राजा सुब्रमणी यांची निवड केली आहे. ते ३० मेपासून पदभार स्विकारतील.

Siddhi Hande

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवीन 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'(CDS) म्हणून नियुक्ती केलीय. ते जनरल अनिल चौहान यांची जागा घेणार असून, 30 मे रोजी आपला कार्यभार स्वीकारतील. लष्करी प्रकरणांच्या विभागाचे सचिव म्हणूनही ते काम पाहणार आहेत. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT