Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Special Report | लेकाच्या कारनाम्यामुळे अख्ख कुटुंब गजाआड! पुणे अपघात प्रकरणात व्यवस्थेची लक्तरं वेशीला

Special Report | पुणे अपघात प्रकऱणावरुन बिल्डरचं अख्ख अग्रवाल कुटुंब गजाआड!

Saam TV News

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याने पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केलीय. अल्पवयीन आरोपीमुळे त्याचे वडिल, आजोबा आणि आता आईला देखील अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात अनेक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून ते पोलिस अधिकाऱ्यांपर्यत धागेदोरे असल्याचं समोर येतंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT