Kolhapur VIDEO: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोल्हापूरात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद  Saam TV
Video

Kolhapur VIDEO: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोल्हापूरात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

Kolhapur News: मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, कोल्हापूरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेला महिलांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला जमा झाल्या आहेत. मात्र अर्जासोबत नेमकी कागदपत्र कोणती जमा करायची ? या संदर्भात अनेक महिलांमध्ये संभ्रमावसचा निर्माण झालेली आहे. योजनेची मुदत वाढवावी अशी महिलांची मागणी आहे. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार देखील मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: 'या' 5 राशींच्या लोकांचं बदलणार नशीब; मिळेल नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात उन्नती, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

TMC खासदारांचं विलिनीकरण; शिंदेसेनेत टेन्शन, स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke attacked : अभिजीत दिपकेंना मारहाण कोणी केली? हल्लेखोर कोण?

kalayn : 'कल्याणच्या रस्त्यावरून श्रीकांत शिंदेंना फिरवा'; केडीएमसी महासभेत ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

hingoli earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा हादरा; दोन महिन्यात ४ वेळा भूकंप

SCROLL FOR NEXT