Elphinstone bridge  Saam tv
Video

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Elphinstone bridge news : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झालीये. ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झाली असतानाही दुसरीकडे नागरिकांचा विरोध सुरु असल्याचं दिसत आहे.

Saam Tv

मुंबईतील परळ आणि प्रभादेवी यांना जोडणार पूर्व-पश्चिम एल्फिन्सटन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झाल्याने आज (१२ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. वरळी ते शिवडी या प्लायओव्हरसाठी हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा जुना एलफिन्स्टन पूल पाडत असतानाही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलाय. विरोध असतानाही प्रशासनाकडून पाडकाम सुरु ठेवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

Maharashtra politics : नालायक वृत्तीला विरोधच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा पुन्हा हल्लाबोल, नवी मुंबईतला वाद पेटला

Maharashtra Politics : ठाण्यातून मनसे- मविआच्या युतीचा शुभारंभ? ठाण्यात विरोधकांची रणनिती ठरली?

Neech Bhang Rajyog: 12 महिन्यांनी बनणार 'नीचभंग राजयोग'; शुक्रदेव 'या' राशींचं नशीब पालटणार

Hospital Fire: रूग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव, ICU मधील ६ रूग्णांचा गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT