Electricity Hike News  SAAM TV
Video

Electricity Hike News | ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना लागणार शॉक, वीजदर वाढणार

राज्यात उद्योग विश्वाला झटका बसणार आहे. सरकारने उद्योग जगताला मिळणाऱ्या विजेवरची सबसिडी बंद केली आहे. इतकंच नाही तर प्रति युनिट विजेचे दर दोन रुपयांनी वाढवण्यातही आले आहे.

Saam TV News

राज्यात उद्योग विश्वाला झटका बसणार आहे. सरकारने उद्योग जगताला मिळणाऱ्या विजेवरची सबसिडी बंद केली आहे. इतकंच नाही तर प्रति युनिट विजेचे दर दोन रुपयांनी वाढवण्यातही आले आहे. पूर्वी उद्योजकांना साडे नऊ रुपयांना प्रति युनिट दराने वीज मिळत होती. आता यात दोन रुपयांनी वाढ होऊन साडे अकरा रुपयांनी ही वीज मिळणार आहे. या निर्णयाचा लघू व मध्यम उद्योजकांना फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या दरवाढीमुळे वीज 15 टक्क्यांनी महागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: Mumbai : धाराशिवमध्ये शिवरायांचा पुतळा हटवला; पोलीस -गावकरी आमने-सामने

Amitabh Bachchan -KBC : 'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्या तहसीलदारला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३६,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता; आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची बैठक; काय निर्णय घेणार?

Income Tax Return: उरले शेवटचे २ दिवस! अपडेटेड ITR भरण्याची शेवटची तारीख आली जवळ ; करदात्यांनो हे काम आज करा अन्यथा भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT