Eknath Shinde vs Ganesh Naik saam tv
Video

Mahayuti: एकनाथ शिंदेंना मोठा झटका; साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट सरकारने रोखला, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde vs Ganesh Naik: एकनाथ शिंदे यांना सरकारने मोठा दणका दिला आहे, शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर वनमंत्री गणेश नाईक यांनी स्टे दिला आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा येथील असलेला ड्रीम प्रोजेक्ट वनमंत्री गणेश नाईक यांनी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे मुनावळे येथे जळपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना याचा कसा फायदा होईल हे शिंदेनी सांगितले होते.मात्र या प्रोजेक्टच्या विरोधात काही लोकांनी आंदोलन केले होते.आणि 16 परवानग्या मिळाल्या नसल्याने हा प्रोजेक्ट वनखात्याने थांबवला आहे. यामुळे महायुतीत पुन्हा धुसफूस पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shanaya Kapoor: स्टायलिश लूकसाठी कपूर खानदानच्या लाडक्या लेकीला करा फॉलो

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Pune Accident : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT