Maharashtra Chief Minister Eknath Shinde addressing a public rally while targeting the Thackeray brothers over development politics. Saam tv
Video

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत भावनिक नव्हे तर विकासाचं राजकारण केलं जाईल, असं स्पष्ट केलं. ‘दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स’ असा टोला लगावला.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदे म्हणाले काल येथे एक सभा झाली नेहमीचे शिव्या टोमणे मारून गेले. आता त्याचीही आम्हाला सवय झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाही त्यामुळे बोलणार काय मात्र आपली सभा कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही. तर गेल्या तीन-चार वर्षांमध्ये महायुतीने केलेल्या कामाचा आहे. पुढचे पाच वर्ष काय काम करणार यासाठी सभा आहे. विकासाचा मुद्दा पुढे घेऊन जातो आहे. भावनेचे नाही तर विकासचे राजकारण या ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे आणि तेच करणार भावनेचं नाही करणार, दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूवर लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT