Eknath Khase News  SAAM TV
Video

Eknath Khadse News | एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश का रखडला? मोठं कारण आलं समोर

आपण परत भाजपमध्ये परतणार अशी घोषणा एकनात खडसे यांनी केली होती. दोन आठवडे झाले तरी खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. त्याचे कारण म्हणजे जळगावचं स्थानिक राजकारण असल्याचं सांगितलं जातंय.

Saam TV News

आपण परत भाजपमध्ये परतणार अशी घोषणा एकनात खडसे यांनी केली होती. पण दोन आठवडे झाले तरी खडसे यांचा प्रवेश झाला नाही. दोन आठवडे झाले तरी खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. त्याचे कारण म्हणजे जळगावचं स्थानिक राजकारण असल्याचं सांगितलं जातंय. खडसे पक्षात परत आले तर पक्षाला फटका बसेल असे स्थानिक नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. खडसे भाजपमध्ये आल्यावर पक्षाला नुकसान होईल आणि फटका बसेल असे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: T20 वर्ल्ड कपपासून ते न्यूझीलंडची टूर...; 2026 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल टाइट, पाहा कधी आणि कोणासोबत खेळणार?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! फक्त व्याजातून कमवा ५० लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने फेटाळली VVIP ची तिसरी बायको होण्याची ऑफर, अब्जाधीश दरमहा देणार होता 11 लाख

Kolambi Fry Recipe: कुरकुरीत कोळंबी फ्राय कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT