Sambhajinagar School News SaamTv
Video

Sambhajinagar News : शिक्षणविभागानेच केली विद्यार्थ्यांची चेष्टा; व्हिडिओ व्हायरल

Saam Tv

शाळेच्या गणवेशाचे खिसे भलतीकडेच, तर मापही अबेढब अशी विद्यार्थ्यांची चेष्टा छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणविभागाकडून केली जात आहे. शाळांमध्ये वाटप करण्यात आलेले गणवेश पाहिल्यावर गणवेश शिवलाय की फक्त चिंध्या जोडल्या आहेत, असा प्रश्न पडतो आहे.

संभाजीनगरच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये निम्म वर्ष उलटून गेलं तरी अद्याप गणवेश मिळालेले नाही आणि आता ज्या विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आलं आहे, त्यांचे गणवेश म्हणजे केवळ चिंध्या जोडल्या आहेत. त्यामुळे संभाजीनगरच्या शिक्षणविभागाच्या या भोंगळ कारभारावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर गणवेश तयार करण्याआधी विद्यार्थ्यांची मापं घेतली नव्हती अशी धक्कादायक प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना एका मुख्याध्यापकानेच दिली आहे. त्यामुळे शिक्षणविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Accident : भीषण अपघात..अनियंत्रित ट्रक पलटी होऊन ८५ शेळ्या ठार; अकोला- हैदराबाद महामार्गावरील दुर्घटना

Nandurbar News : लाडक्या बहीणींचा बँकेबाहेर मुक्काम; Video

Perfect Life Partner: परफेक्ट लाईफ पार्टनर होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण पाहिजेत?

Maharashtra News Live Updates: आमदार संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

Cyber attack in israel : अर्ध्या रात्री अचानक फोनची रिंग वाजताच लोक घर सोडून पळाले, इस्त्रायलमध्ये नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT