ED and ATS midnight raid in Padgha Borivali over suspected terror funding Saam Tv
Video

पडघा-बोरिवलीत ईडी–एटीएसची मध्यरात्री धाड; दहशतवाद फंडिंगच्या संशयाने खळबळ|VIDEO

ED And ATS Midnight Raid In Padgha Borivali: पडघा-बोरिवली परिसरात ईडी आणि एटीएसने मध्यरात्री संयुक्त कारवाई करत अनेक घरांची झडती घेतली. दहशतवादी आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ही धाड करण्यात आली असून साकिब नाचन प्रकरणाशी याचा संबंध जोडला जात आहे.

Omkar Sonawane

ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरातील बोरिवली गावात मध्यरात्री ईडी (ED) आणि एटीएस (ATS)कडून संयुक्त कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत (Terror Funding) झाल्याच्या संशयावरून ही धाड टाकण्यात आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साकिब नाचन याच्याशी संबंधित जुन्या प्रकरणांचा संदर्भ या कारवाईला जोडला जात असल्याची माहिती मिळत आहे. तपास यंत्रणांनी गावातील अनेक घरांची रात्रीपासून झडती घेऊन महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे, उपकरणे आणि व्यवहारांची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे.

या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी वेगाने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

Kalyan Dombivli : ठाकरेसेनेच्या नॉट रिचेबल नगरसेवकांचा शिंदेंसेनेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT