APMC Market News SAAM TV
Video

APMC Market News: नवी मुंबईत पावसाचं थैमान; एपीएमसी मार्केट परिसर जलमय!

Navi Mumbai APMC Market News: नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळपासूनच नवी मुंबईत पावसाचं थैमान सुरु आहे. त्याचा फटका आता एपीएमसी मार्केटला देखील बसला आहे.

Jyoti Kalantre

नवी मुंबईतल्या APMC बाजार समितीत पावसाचं पाणी साचलं आहे. त्याचा मोठा फटका आता व्यापारांना बसला आहे. तसेच रस्त्याला नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा मनस्ताप होत आहे. मुसळधार पावसामुळे वाहनचालकांचीही गैरसोय होत आहे. गुडघाभर पाणी बाजार समितीत साचलं आहे. भाजीपाला मार्केटमध्ये (APMC vegitable Market ) नागरिकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

SCROLL FOR NEXT