Buldhana Rain VIDEO: मुसळधार पावसामुळे संसाराची राखरांगोळी! नदीचं पाणी थेट घरात Saam TV
Video

Buldhana Rain VIDEO: मुसळधार पावसामुळे संसाराची राखरांगोळी! नदीचं पाणी थेट घरात

Buldhana Heavy Rain News: बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, बोर्डि नदिला पूर, नागरिकांचं लाखोंचं नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. खामगांव तालुक्यातील घाटपुरी येथील बोर्डि नदिला काल पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामधे नागरिकांच्या घरातील साहित्य अन्नधान्य, बैल, बकऱ्या आणि इतर उपयोगी वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचे लाखोंचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT