Satara Rain Alert News SAAM TV
Video

Satara Red Alert: सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट; मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ,शाळांना सुट्टी जाहीर!

Satara Rain Alert News: साताऱ्यात मुसळधार पावसामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Jyoti Kalantre

साताऱ्यात (Satara Heavy Rain) मुसळधार पावसाने थैमान घातलं असून,सातारा जिल्ह्यातील धरण,नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोयना आणि कन्हेर या धरणांमधून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला आहे.तसेच साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी काही अग्नि कुंड ही पाण्याखाली गेली आहेत.आजही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून साताऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर (School Holiday) करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif : निखळ हास्य अन् चेहऱ्यावर ग्लो; आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी घेणार माघार

Veen Doghantali Hi Tutena : समरसोबतची मैत्री तुटली, आनंदचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वानंदी दोन जिवलग मित्रांना कसं जवळ आणणार? | VIDEO

Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?

SCROLL FOR NEXT