APMC Market Video SAAM TV
Video

APMC Market Video: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी!

Navi Mumbai Rain News: नवी मुंबईमध्ये मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. एपीएमसी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Jyoti Kalantre

नवी मुंबईत पावसाने तुफान बॅटिंग सुरु केली आहे. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झालीये. नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केमध्ये देखील गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे पाण्यातून मार्ग काढताना व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तसेच काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

SCROLL FOR NEXT