ratnagiri news  saam tv
Video

दारू ढोसली, टीप्पर मातीनं भरला, समुद्रामध्ये दामटवला डंपर; मद्यधुंद चालकाचा VIDEO व्हायरल

Drunk Driver Rams Tipper into Sea at Dapoli: समुद्राच्या पाण्यातून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीत एका डंपरचालकावर कारवाई करण्यात आलीय. दापोलीतील हर्णे बंदरात जेटीचे काम सुरू आहे.

Omkar Sonawane

रत्नागिरी: समुद्राच्या पाण्यातून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हयातील दापोलीमध्ये एका डंपरचालकावर कारवाई करण्यात आली आहे. दापोलीतील हर्णे बंदरात जेटीचे काम सुरू आहे. जेटीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघातग्रस्त झाला. या कामासाठी हर्णे बायपास येथून डबर, सिमेंटचे ट्रायपॉड यांची वाहतूक केली जात आहे. समुद्राला भरती असतानाच सामानाची वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यातूनच धावत होता. या डंपरवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने समुद्राच्या पाण्यातून डंपर वेगाने नेला. हा डंपर चालकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT