Rupali Chakankar addressing the media with explosive allegations against Dr. Pranjal Khewalkar  Saam Tv
Video

Pranjal Khewalkar: आक्षेपार्ह चॅट, मोलकरणीचाही व्हिडिओ, मुलींना ब्लॅकमेल अन्...; प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय सापडलं? VIDEO

Dr. Pranjal Khewalkar Mobile Video Scandal: डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर रूपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केले असून, मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि मोबाईलमधील आक्षेपार्ह व्हिडिओजचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीच्या आरोपाखाली पकडले होते. खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह चॅट आढळले असे पोलिसांनी सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्यांच्या खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

मात्र आज या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहे. प्रांजल खेवलकर हे मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे आणि त्या संदर्भात सर्व व्हिडिओ हे त्यांच्या मोबाइलमध्ये आहे. या व्हिडिओचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले. तसेच घरात साफसफाई करणाऱ्या मोलकरीणची अत्यंत वाईट अवस्थेतील फोटो देखील त्यांच्या मोबाइलमध्ये आहे. सिनेमात काम देण्याचे प्रलोभन दाखवून मुलींना बोलवत असे गंभीर आरोप रूपाली चाकणकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Liver Detox Juice: लिव्हरला चिकटलेली घाण झटक्यात साफ होणार; घरात तयार करा '3' DETOX Drinks

Shocking: बिहार हादरलं! पोलिसासोबतचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला बंदुकीने मारहाण, हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT