Donald Trump news Saam Tv
Video

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

Iran announces bounty against Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. इराण सरकार ५० दशलक्ष युरोंचे म्हणजे सुमारे ५५८ कोटींहून अधिक रुपये बक्षीस जाहीर करण्याचा मांडण्यात आला आहे.

Priya More

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका धोकादायक वळणावर पोहोचला आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी कट रचला जात आहे. इराण सरकार ५० दशलक्ष युरोंचे म्हणजे सुमारे ५५८ कोटींहून अधिक रुपये बक्षीस जाहीर करण्याचा प्रस्ताव आपल्या संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या दाव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर यांनाही या मोहिमेअंतर्गत लक्ष्य केलं जातंय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या कटात या नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप करत ही कारवाई केली जाणार असल्याचे इब्राहिम अजीजी यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Sunday Horoscope : अडचणीतून सहज सुटाल, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT