gudhipadwa in mumbai saam tv
Video

Gudipadawa: डोंबिवली शोभायात्रेत नऊवारीतील महिलांचा दिमाखदार स्वॅग, VIDEO

Mumbai News: संपूर्ण राज्यात आज गुढीपाडवाचा उत्साह पाहायला मिळत आहे, या निमित्त डोंबिवलीमध्ये महिलांचा एक अनोखा स्वॅग दिसला.

Omkar Sonawane

साडे तीन मुहूर्तापैकी एक हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. डोंबिवलीत देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोल ताशांचा गजर, झांज नटूनथटून पारंपरिक वेषात नववर्षाचे स्वागत महिलांनी केले. बुलेटवरस्वारी, मिरवणुका आणि शोभायत्रामधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या होत्या. या वर्षी देखील मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दगिन्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT