Viral Video Fact Check News SAAM TV
Video

Video: काळ्या हळदीने उघडतं बंद कुलूप? काय आहे व्हायरल व्हिडीओचं सत्य?

Viral Video Fact Check News: सोशल मीडियावरती एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.काळ्या हळदीने उघडतं बंद कुलूप उघडतं असा दावा करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळया हळदीने कुलूप उघडत आहे.सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ खरंच सत्य आहे का हे साम टीव्ही ने जाणून घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहत असाल तर केळीच्या पानांमध्ये काळी हळद ठेवली आहे. या काळया हळदी जवळ एक दाभण व एक कापुर पेटून उठला आहे. आणि सदर व्यक्ती कुलूप कसं उघडत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. काळया हळदीने कुलूप उघडलं जाऊ शकतं का याच उत्तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी या व्हिडीओतून दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT