The woman waiting outside Ward No. 5 of the district hospital where the doctor was reportedly asleep during duty hours. Saam Tv
Video

डॉक्टर सध्या झोपलेत, संध्याकाळी या, सरकारी दवाखान्यात नेमकं काय सुरू? VIDEO

Disturbing Scene at Government Hospital: छत्रपतीसंभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर झोपलेले असल्याने नर्सने महिला रुग्णाला संध्याकाळी या असं सांगितलं. तब्बल तासभर वाट पाहूनही सोनोग्राफी झाली नाही.

Omkar Sonawane

छत्रपतीसंभाजीनगर: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एक महिला त्रास असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली. मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले आहे. मी तुम्हाला काही गोळ्या देते संध्याकाळी डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू असे नर्स ने सांगितले, जिल्हा रुग्णालयातील वार्ड नंबर 5 स्त्री रोग तज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडला. सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल एक तास महिला स्त्री रोग विभागाच्या बाहेर उभी होती. मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही. लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हे सांड होणार असा प्रश्न रुग्णांना पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT