BEST News Saam Tv News
Video

Video: बेस्टच्या 60 जणांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस

न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात आम्ही चौकशी सुरू केली आहे असं सांगण्यात आलंय.

Rachana Bhondave

BEST Bus News: बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे आयएएस झालेल्या पूजा खेडकरचा (Trainee IAS Pooja Khedkar) कित्ता बेस्टमधील 60 चालक-वाहकांनी गिरवल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Certificate Of Disability) दाखवून बेस्टमध्ये चालक-वाहकाऐवजी सोयीची कार्यालयीन कामे मिळवली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट प्रशासनाकडून चौकशी होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात आम्ही चौकशी सुरू केली आहे असं सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी भेट; E-KYC करणाऱ्यांना हप्ता मिळाला की नाही?

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Silver Rate : सुवर्ण बाजारात चांदीला चकाकी, तब्बल २१ हजार रूपयांनी दर वाढले, वाचा सविस्तर

Shankarpali Recipe : ना रवा ना मैदा, 'अशी' बनवा खुसखुशीत शंकरपाळी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक; खरेदी केले 3 प्लॉट, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

SCROLL FOR NEXT