VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची पोलीस महासंचालक Rashmi Shukla यांच्याकडून दखल  Saam TV
Video

VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची पोलीस महासंचालक Rashmi Shukla यांच्याकडून दखल

IAS Pooja Khedkar News: वादग्रस्त IAS अधिरकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलीसांकडून चौकशी, प्रकरणाची दखल स्वतः पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली

Uday Satam

वादग्रस्त IAS अधिरकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलीसांनी ३ तास चौकशी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी निलीमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी करण्यात आली आहे. बंद खोलीत तब्बल तीन तास ही चौकशी सुरु होती. या चौकशीसंदर्भात पोलीसांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. यावर आता पूजा खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस हे चौकशीसाठी आले नव्हते तर माझं काम होतं म्हणून पोलीसांना बोलवल्याचं खेडकर म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणाची दखल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली आहे. या प्रकरणासंदर्भातील अहवाल रश्मी शुक्ला यांनी मागवुन घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Rashmika-Vijay: 'प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा...'; लग्नाच्या चर्चांमध्ये विजयने केलं रश्मिकाला किस, पाहा व्हायरल VIDEO

Ajit Pawar : अजित पवारांचा फायरब्रँड नेता धडाडणार! आधी प्रवक्ते पदावरून हटवलं, पण ४८ तासात स्टार प्रचारकाच्या यादीत

Childrens Day: बाल दिवस १४ नोव्हेंबरलाच का साजरा करतात? खूप कमी लोकांना माहिती आहेत या इंटरेस्टिंग गोष्टी...

SCROLL FOR NEXT