Pandharpur Dindi VIDEO: अनुदान न मिळाल्याने दिंडीप्रमुखांनी व्यक्त केली सरकारवर नाराजी!  Saam TV
Video

Pandharpur Dindi VIDEO: अनुदान न मिळाल्याने दिंडीप्रमुखांनी व्यक्त केली सरकारवर नाराजी!

Pandharpur Dindi News: सरकारकडून दिंडी साठी २० हजार रुपयांचं अनुदान जाहीर, अनुदान न मिळाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारकडून दिंडी साठी २० हजार रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. परंतु ते अनुदान अद्दाप दिंडी नियोजनासाठी मिळालेलं नाही. त्यामुळे दिंडीप्रमुखांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत अनुदान आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्हाला शाश्वती नाही असं दिंडीप्रमुख म्हणाले. यांनी कबुल केलं आहे परंतु कधी कधी बोलाचेच भात आणि बोलाचीच कढी असते असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. जोपर्यंत अनुदान आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत आम्हाला निश्चित काही सांगता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT