VIDEO: Dilip Khedkar यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर Saam TV
Video

VIDEO: Dilip Khedkar यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, बेहिशोबी संपत्ती साठवल्याचा होता आरोप

Dilip Khedkar News: दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, दिलीप खेडकर हे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील.

Uday Satam

दिलीप खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. दिलीप खेडकर यांना अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिलीप खेडकर हे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील असून त्यांच्यावर बेहिशोबी संपत्ती साठवल्याचा आरोप होता, त्यांची ACB कडून चौकशी करण्यात येणार होती. याप्रकरणात त्यांनी जामीणासाठी अर्ज केला होता. आता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. २५ जुलै पर्यंत अटकपूर्व जामीन दिलीप खेडकर यांना मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT