Vaijapur Online Engagement SAAM TV
Video

Sambhajinagar : ऑनलाईन साखरपुडा! लंडन ते वैजापूर 1 'व्हिडिओ कॉल'वर जुळले दोन जीव! | VIDEO

Digital Engagement : आजच्या डिजिटल युगाच्या तंत्रज्ञानात काय होईल सांगता येत नाही. कारण ,याचे उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर जवळ असलेल्या फुलेवाडी या गावात पाहायला मिळाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजच्या डिजिटल युगाच्या तंत्रज्ञानात काय होईल सांगता येत नाही. कारण ,याचे उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर जवळ असलेल्या फुलेवाडी या गावात पाहायला मिळाले आहे. वैजापूर ग्रामीण 1 येथील प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आशुतोष पुंड तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला.

मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून, वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. वैजापूर ग येथे मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणाने थेट ऑनलाइन उपस्थिती लावत होकार दिला. समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

SCROLL FOR NEXT