chicken mutton news  Saam Tv
Video

Dhuliwandan Celebration: धुळवडीचा जल्लोष; मटणासाठी दुकानांबाहेर लांबच लांब रांगा, VIDEO

Maharashtra food culture: होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुळवडीचा जल्लोष महाराष्ट्रभर पाहायला मिळतो. या दिवशी अनेक जण मटणावर ताव मारतात, आणि यंदाही त्याला अपवाद नव्हता.

Omkar Sonawane

विशाल सावणे, साम टीव्ही

पुण्यातच नव्हे, तर मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये मटणाच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.काल पुरणपोळीचा आस्वाद घेतल्यानंतर आज ‘ठोकून नळी’ अशीच अनेकांची भावना होती. अडीच-तीन किलो घरी नेणार, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली, तर एका व्यक्तीने ठामपणे सांगितले, मी दोन टाईम खाणार

धुळवडीचा कार्यक्रम करेक्टच झाला पाहिजे, अशीच सर्वसामान्यांची भावना दिसून आली. "तिकटाचं ताट भरलेलं पाहिजे," असा उत्साह होता. अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत पारंपरिक पद्धतीने मटणाचा आनंद घेतला, तर काहींनी मित्रमंडळींसोबत जोरदार पार्टीचे नियोजन केले.

दरम्यान, पुण्यासह विविध शहरांतील मटण मार्केट पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले होते. “भावड्या, सण दणक्यात झाला पाहिजे... कुणी खातंय पोळी, तर कुणी नळी ज्याची त्याची चॉईस!” अशा शब्दांत अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT