नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. यानंतर देशमुखांच्या कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले आहेत. कार्यकर्त्यांना धीरज देशमुख यांच्या पराभवाने अश्रु अनावर झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत तब्बल १ लाखांच्यावर मतांनी निवडूण आलेल्या धीरज विलासराव देशमुख यांना यंदाच्या निवडणुकीत मात्र पराभाव पत्करावा लागला आहे. लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपच्या रमेश कराड यांचा विजय झाला आहे. या पराभवाचा धक्का धीरज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना बसला आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले आहेत. आता नवीन जोमाने पुन्हा कामाला लागा असं आवाहन यावेळी धीरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.