Nanded News SAAM TV
Video

Nanded News: भाजप आमदाराविरोधात धर्माबादकर आक्रमक; कडकडीत बंद! कारण काय?

BJP MLA News: भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबादकर आक्रमक झाले आहेत.धर्माबादमध्ये कडकडीत बंद देखील ठेवण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड: नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील ग्रामस्थ भाजप आमदार राजेश पवार यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.गेल्या 5 वर्षांपासून भाजप आमदाराचा मनमानी कारभार सुरु आहे.राजेश पवार यांनी धर्माबादमधील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत,असा आरोप धर्माबादकरांनी केलाय.दरम्यान याच पार्श्वभूमिवर सर्व धर्माबादकर एकवटले असून त्यांनी भाजप आमदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.धर्माबादमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला असून राजेश पवार यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

शिंदेसेनेचं महापौरपदासाठी ऑपरेशन टायगर? ठाकरेसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडणार?

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

'मेस्सी'वादळ शमलं...! जगज्जेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

पावसाची पाठ, खरिपाचा घात; राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट

SCROLL FOR NEXT