VIDEO: अंमली पदार्थांच्या सेवनावरुन Dharamrao Aatram यांची विधानसभेत जोरदार बॅटींग Saam TV
Video

VIDEO: अंमली पदार्थांच्या सेवनावरुन Dharamrao Aatram यांची विधानसभेत जोरदार बॅटींग

Dharamrao Aatram News: मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी सभागृहात अमली पदार्थांचा मुद्दा उपस्थित केला, यावर धर्मराव आत्राम यांनी हिंदीत उत्तर दिलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नशेच्या गोळ्यांवरुन विधानसभेत चर्चा रंगली होती. मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी अमली पदार्थांचा मुद्दा उपस्थित केला होता, मालेगावात नशेच्या वस्तुंचा मोठ्या प्रमाणावर खरेदी होते असं त्यांनी या दरम्यान म्हटलं यावर सरकारकडून काही कारवाई होणार आहे का? असा प्रश्न इस्माइल यांनी केला. यावर मंत्री धर्मराव आत्राम यांनी त्यांना हिंदी मध्ये उत्तर देण्यास सुरुवात केली. विरोधकांनी आत्राम यांना मराठीत उत्तर देण्याचा आग्रह केला. यावर मी कोणत्याही भाषेत उत्तर देऊ शकतो असं आत्राम म्हणाले. शिवाय फ्रेंचमध्येही उत्तर देण्याची आपली तयारी आहे असं आत्राम यांनी म्हणताच सभागृहात एकच हसा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १९ बाटल्या बिअर आणि दोन मित्र...; पार्टी गाजवली, मात्र 'ती' एक चूक महाग पडली, दोघांची जीवनयात्रा संपली

मोठी बातमी! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? निकाल लवकरच... अंतिम सुनावणी कधीपासून... VIDEO

Maharashtra Live News Update: बीडच्या विद्यार्थिनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

खबऱ्यांकडून टीप मिळाली, हायवेवर ट्रक अडवून झडती घेतली; बिश्नोईला बेड्या ठोकल्या! नेमकं काय घडलं?

ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

SCROLL FOR NEXT