Bhimashankar Saam TV
Video

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

Shravani Somvar : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती आणि शंखनाद करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भक्तांनी मोठ्या श्रध्देने हजेरी लावली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी पहाटेपासूनच धार्मिक उत्साहाने भक्तांनी हजेरी लावली आहे. मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती झाल्यावर शंखनाद करण्यात आला. मंदिराचा मुख्य गाभारा तसेच संपूर्ण परिसर फुलांच्या मनमोहक सजावटीने सजवण्यात आला होता. हर हर महादेवच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला आहे. भाविकांसाठी मंदिर खुल कतण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी श्रावण मास सुरु असताना मोठ्या प्रमाणात पाउस सुरु आहे.त्यामुळे भाविक आणि भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. भीमाशंकर चरणी येऊन प्रत्येक भाविक भक्त हा आपली मनोकामना पूर्ण करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT