CM Devendra Fadnavis addresses media after Hindi policy rollback, reaffirms government neutrality on language politics saam tv
Video

Maharashtra Politics: कुणाच्याही दबावापुढं झुकणार नाही; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधीच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान|VIDEO

Devendra Fadnavis Statement: ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही पक्षाच्या दबावाला झुकणार नाही. त्रिभाषा धोरण रद्दीनंतर आता समिती निर्णय घेईल. सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठीच असल्याचं त्यांनी सांगितलं.

Omkar Sonawane

हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधु हे आक्रमक झाले होते. तसेच येणाऱ्या 5 जुलैला मोर्चा देखील काढणार होते. मात्र मराठी भाषेच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्र एकवटल्याने राज्यातील महायुती सरकारला त्रिभाषा शासन निर्णय रद्द करावा लागला. यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. आम्ही निर्णय घेतला आहे. आता कमिटी देखील तयार केली आहे. आता यावर समितिच निर्णय घेईल. कोणाच्याही दबावाला झुकणार नसून कुठल्याही पक्षाचे हित न बघता विद्यार्थ्यांचे हित बघितले जाईल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT