Maharashtra CM Devendra Fadnavis addressing media after the controversial 'I Love Mohammad' poster row. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: हिंसाचारामागील आरोपीला शोधून काढू, कडक कारवाई करू; CM फडणवीसांचा इशारा|VIDEO

Clash in Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये "I Love Mohammad" या वादग्रस्त पोस्टरमुळे दोन गटांमध्ये संघर्ष झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

आय लव्ह मोहम्मद या पोस्टरमुळे सध्या राज्यात तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आज दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. याचे पडसाद आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा हा बिघडत असून नेमके याचा म्होरक्या कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या राज्यात काहीजण असे पोस्टर लावत आहे. ज्यामुळे राज्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. मात्र यामागे जो कोणी आहे. त्याला आम्ही शोधून काढू आणि कडक कारवाई करू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

SCROLL FOR NEXT