Devendra Fadnavis News Saam Tv News
Video

Special Report: लोकसभेच्या वाताहतीनंतर फडणवीसांनी उगारलं राजीनामास्त्र

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी थेट उमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय.

Saam TV News

Devendra Fadnavis News | राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी थेट उमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेचं काम करण्याची भूमिका त्यांनी मांडलीय. मात्र त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठींना मान्य होणार का? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT