Devendra Fadnavis saam tv
Video

Radio Mahotsav: अभी ना जाओ छोडकर....देवेंद्र फडणवीसांनी गायलं प्रेम गीत | VIDEO

Asha Bhosale requests CM Fadnavis: जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या आग्रहाखातर ‘अभी ना जाओ छोड़ के’ हे गाणं गायले.

Omkar Sonawane

आज जागतिक संगीत दिनानिमित्त महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. हा कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. यावेळी गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाण गण्याचा आग्रह केला. आशा भोसले यांनी खूप आग्रह केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभी न जाओ छोड के दिल अभी भरा नही हे गाण गायल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT